आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट स्पॅघेटी पास्ता 🍝
ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि फक्त 10 मिनिटांत तयार होते.
Perfect for lunch, dinner किंवा अचानक लागलेल्या भुकेसाठी 😍
Try करा आणि तुमचा feedback नक्की सांगा ❤️
#food #foodie #shorts #ytshorts #cooking
#spaghetti #pastarecipe #marathirecipe #easyrecipe #quickrecipe #foodshorts # #pastalover
