Hey guys, it’s me Jai Pawar Randhir.
आजच्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत Frittata कसा बनवायचा ?? आत्ता Frittata म्हणजे नक्की काय हे तर रेसिपी पाहिल्यावरच कळेल नाही का ??
चला तर मग….
साहित्य:
अंडी: ४
पालक :
मशरूम:
कांद्याची पात:
चिली फ्लेक्स:
ब्लॅक पेप्पर पावडर
बटर
तेल
आणि मीठ
आवडली का आजची रेसिपी ??
रेसिपी आवडली तर चॅनेल ला Like, Share, Subscribe नक्की करा 🙂
I will come up with new recipes and travel vlogs (let’s decide the schedule) can you suggest some days for me) ??
Okay, bye for now, and please subscribe to our channel.
till then “Anna Data Sukhi Bhava”.
