Search for:

Nothing beats comfort food when its raining and cold outside. Italian Hot Garlic soup is specially for this time. You can relax as slow cooking of garlic dissipate the soothing flavor.. it will make you feel cozy and warm. This soup has to be served with croutons or slice of bruschetta.

बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम सूप पिण्याची मजाच वेगळी आहे.. त्यात ते सूप मंद आचेवर तयार केले असेल तर त्याचा सुगंधच इतका शांत करणारा असतो… आपण पाहणार आहोत लसूण सूप हे सूप इटली मध्ये प्रसिद्ध आहे.. या सूप मध्ये कुरकुरीत बटर मध्ये फ्राय केलेले टोस्ट टाकून खाण्याचे पद्धत आहे.. थंड वातावरणात क्रीमी लसूण सूप तुम्हाला नक्की आवडेल..