Search for:

Fresh and Easy pasta salad packed with crisp vegetables, fresh mozzarella and tossed with a simple homemade dressing is a perfect side dish.. Its Tasty and Healthy.. and also quick and easy recipe..

पास्ता सलाड ही फ्रेश आणि खुपच सोपी अशी सलाड डिश आहे ज्या मध्ये भाज्यांची फ्रेशनेस , चिसी मोसेरेल्ला आणि अगदी घरगुती ड्रेससिंग असते.. ही डिश टेस्टी तर आहेच पण हेल्दी देखील आहे.. ही डिश खूपच कमी वेळेत तयार होते..