Search for:

Affogato is a Classic Italian Dessert that features Vanilla Ice-cream drowned with Hot Coffee….plus Choco-Chips and Cookies..

आफ्फोगातो ही एक उत्कृष्ट इटालियन डेसर्ट आहे ज्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आणि गरमा गरम कॉफी दोन्ही चा आनंद घेता येतो, सोबत चॉकलेटे आणि कूकीसमुळे पदार्थाची चव अजूनच वाढते.