Turkish egg | poached eggs | breakfast recipe | Italian breakfast recipe | Lifeuncutinmumbai | टर्किश एग रेसिपी | ब्रेकफास्ट रेसिपी
साहित्य :
2 ब्राऊन ब्रेड
hunk curd : Dahi एका कपड्यांमध्ये बाधून घ्या आणि त्याच काढून घ्या आणि एक ते दीड तास बांधून ठेवा
2 अंडी
फ्रेश क्रीम
फ्राय कांदा
फ्राय लसूण
लसूण पेस्ट
लाल तिखट मसाला
मीठ
कॉर्न फ्लोअर
पारस्ली (parsley)
चिल्ली ऑईल : अर्धा लिटर ऑईल
300 ग्रॅम चिली फ्लेक्स
३-४ लसूण
ही एक इटालियन डिश आहे स्पेशली ब्रेकफास्ट डिश आहे ही रेसिपी तुम्ही ट्राय करा खाली नक्की कमेंट करा
#टर्किशएग #पोरचएग #इटालियनब्रेकफास्ट #Turkisheggs #poarchegg #Italianbreakfastrecipe #breakfast recipe
