Search for:

कटाची आमटी ( )

पुरण पोळी ( )

चंपाकळी ( )

शेवग्याच्या शेंगाची भाजी ( )

नमस्कार,

laxmi’s recipe मध्ये स्वागत आहे.आज मी Itailan Potato रेसिपी केली आहे.Italian potato करण्यासाठी,उकळून घेतलेले आलू cut करून घ्या pan मध्ये butter गरम करून घ्या मग त्यात potato टाकून त्याला brown color होईपर्यंत पालटून घ्या मग त्यात दूधाची साय आणि cheese टाका आणि cheese melt होईपर्यंत पालटून घ्या मग त्यात mixherbs,organo, chilliflex,salt,chilli powadar,chat masala टाका आणि व्यवस्तीत पालटून घ्या आणि सर्व्ह करा.

#Italinpotato #Italinrecipe