Search for:

Hello,
Manali’s Food for Soul या you tube चॅनेल वर आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत.

Pasta in Red Sauce

आपण रेस्टॉरंट मध्ये गेलो, कि आपल्या पैकी बर्याच जणांना मल्टि कुजीन ट्राय करायला नक्की आवडतं. चला तर आपण आज, इटली ची सफर करूया.
या इटली चा फेमस “पास्ता इन रेड सॉस” बघूया करून!
तर पेन्ने पास्ता हा टोमॅटो च्या रेड ग्रेव्हीत चॅन शिजला आणि त्यात मस्त ग्रीन सिमला मिरची…मस्त पिवळे स्वीट कॉर्न… रेड चिल्ली फ्लेक्स आणि मिक्स हेर्ब्स चं सिझनिंग…आह्ह…जेवढा सुंदर कलर त्याहून सुंदर चव… आणि त्यावर मस्त मेल्ट होणार चीज…क्या बात हे… !!!

तेव्हा लगेच बघूया करून…
Serving Size: 3
Preparation Time: 30 Min
Cooking Time: 20 Min
Ingredients:
2 Cup pre-cooked Penne Pasta
1/2 Cup diced Capsicum
1/2 Cup diced Onion
1/2 Cup diced boiled Sweet corns
1 Cup tomato plus onion puree
1/2 Cup Tomato ketchup
2 TBS Butter
2 Cubes processed cheese
2 TBS Mix herbs
1 TBS Chili flakes
1 TBS Sugar
Salt per taste

तेव्हा नक्की करून बघा आणि कंमेंट्स मध्ये मला अवश्य कळवा. तुम्हाला कुठल्या रेसिपीएस बघायला आवडतील तेही कळवा

अशाच पौष्टीक, नवीन, खमंग आणि रुचकर रेसिपीज साठी Like, Subscribe and Share Manali’s Food for Soul!!!