Search for:

Spinach and ricotta is a classic combination of Italian cooking and have delicious flavor. Spinach Ricotta Pancake is a scrumptious savory pancake works great as a quick time lunch. Savory pancakes can be just delicious as sweet ones, may be more so. It is filled with an Italian inspired fillings and are simple to make

स्पिनॅच रिकोट्टा पॅनकेक एक इटालियन पद्धतीचा पदार्थ असून जर तुम्हाला घरच्या घरी कॅफे चा फील घ्यायचा असेल तर ही डिश तुमच्यासाठी आहे… क्रीमी चिसी रिकोट्टा, पौष्टीक पालक आणि हे सगळं छान पॅनकेक मधून जेव्हा आपण खाऊ तेव्हा त्याची चवच निराळी वाटते आणि हे बनवणं सुद्धा एकदम सोपा…